" मराठी क्रीड़ा, सिनेमा आणि साहित्य प्रेमी वाचकांच्या किमान तीन पिढ्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखणीवर बेहद्द लुब्ध आहेत. पाहता पाहता वाचकाला आपल्या दोस्तान्यात ओढणारी संझगिरी यांची शैली अधिक खुमासदार कि खेळाची जाण अधिक प्रगल्भ की सिनेमाचा अभ्यास ज्यादा सखोल यांत निवड करता येत नाही. 'माझिया जातीचा' भेटल्याचा आनंद वाचकाला होतो."

Upcoming Shows

SHOW DETAILS:

Piano Ke Geet Musical Programme of Swara Arts
Date : 06-Jun-2015
Time : 8:00 P.M.
Venue : Veer Savarkar Hall

Read More

Archive Shows

Mala Bhetlele Legends(Part One)


View More

Cricket Lovely Cricket


View More